|| ॐ नमः शिवाय ||

चि. ऋषिकेश दत्तात्रय धुमाळ

शिक्षण B.E Mechanical
नोकरी Product Manager - Voice Maker Technologies
धर्म, जात हिंदू - ९६ कुळी मराठा
उंची ५ फूट ४ इंच
वर्ण गोरा
रक्त गट O+

ज्योतिषविषयक माहिती

जन्म तारीख १३ नोव्हेंबर १९९७
जन्म वेळ गुरुवार, पहाटे ०५:२१
जन्म ठिकाण पुणे
कुलदैवत श्री सिद्धनाथ, म्हसवड
रास मेष
नावाक्षर चे - (चेतक)
गण देव
नाडी आद्य
देवक दांगटीचा वेल

कुटुंबाची माहिती

वडील

श्री. दत्तात्रय ज्ञानदेव धुमाळ

रिटायर्ड हायस्कूल मुख्याध्यापक

महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, भोम, ता. चिपळूण. जि. रत्नागिरी

आई

सौ. अश्विनी दत्तात्रय धुमाळ

रिटायर्ड प्राथमिक शिक्षिका

निवासी पत्ता

सध्याचा पत्ता

नऱ्हे-आंबेगाव, पुणे

मूळ गाव आणि शेती

मूळ गाव

टाळगाव, ता. कराड, जि. सातारा

शेती

२.५ एकर

बहिणी (विवाहित)

१. सौ. पूनम संदीप राणे (B.E E&TC)

पती: श्री. संदीप विजय राणे (Manager - Tata Motors CVBU Pune)

मूळ गाव : मडिलगे, ता. गारगोटी, जि. कोल्हापूर

२. सौ. स्नेहा केतन पवार (B.E Mechanical)

पती: श्री. केतन आनंद पवार (Senior Analyst - Deloitte US-India Offices)

मूळ गाव : कुटरे, ता. पाटण, जि. सातारा

नातेवाईक आणि नातेसंबंध

नातेवाईक

मामा श्री. राजेश चंद्रसेन गादेकर - पाटील
रा. चिंचवड, पुणे
चुलत भाऊ श्री. सौरभ राजाराम धुमाळ (B.Sc)
आत्या सौ. जानकी आत्माराम खंडागळे
रा. शेवाळेवाडी - टाळगाव, ता. कराड

नातेसंबंध

इंगवले रिसवड
पाटील काले
साळुंखे रेठरे बु.
चव्हाण/थोरात नरसिंहपूर
माने येळगाव
जाधव कुंडल
देवकर किरपे
पाटील/जाधव टाळगाव

अपेक्षा

सुसंस्कृत समजूतदार उच्चशिक्षित सकारात्मक दृष्टिकोन

फोटो

<< फोटो डावीकडे स्वाइप करा